राष्ट्रीय नमुना पाहणी - केंद्र शासनाव्दारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण अंतर्गत आयोजित बहुउद्देशीय सामाजिक-आर्थिक नमुना सर्वेक्षणांमध्ये महत्त्वाच्या निवडलेल्या विषयांची माहिती संकलित करण्यासाठी राज्य अनुरूप नमुना तत्वावर सहभागी होते. केंद्र व राज्य नमुन्याची आकडेवारी एकत्रित करून राज्याच्या आर्थिक व सामाजिक स्थितीविषयी विविध बाबींचे अंदाज प्रादेशिक/जिल्हा स्तरावर अधिक अचूकतेने उपलब्ध करून देणे हा या सहभागाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्याकरिता स्वतंत्रपणे निवडलेल्या नमुन्यासाठी आकडेवारी गोळा करून विश्लेषण केले जाते. खालील अहवाल राष्ट्रीय नमुना पाहणीच्या विविध फे-यांमधील राज्यस्तरीय नमुन्याद्वारा गोळा केलेल्या माहितीवर आधारीत तसेच केंद्र व राज्य एकत्रित नमुन्यावर आधारित आहेत.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता
1 पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य विषयक सवयी आणि घरांची स्थिती (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 76 वी फेरी पत्रक-26.0 मराठी July,2018-December,2018 55
2 दिव्यांग व्यक्तींची पाहणी रानपा 76 वी फेरी पत्रक-26.0 मराठी July,2018- December,2018 48
3 पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य विषयक सवयी आणि घरांची स्थिती रानपा 76 वी फेरी पत्रक 1.2 मराठी July,2018- December,2018 48
4 दिव्यांग व्यक्तींची पाहणी (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 76 वी फेरी पत्रक-26.0 मराठी July,2018- December,2018 48
5 कुटुंबाचा सामाजिक उपभोग रानपा 75 वी फेरी पत्रक-25.2 मराठी July,2017-June,2018 47
6 कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य रानपा 75 वी फेरी पत्रक-25.0 मराठी July,2017-June,2018 47
7 कुटुंबाचा सामाजिक उपभोग : शिक्षण (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 75 वी फेरी पत्रक-25.2 मराठी July,2017-June,2018 47
8 कुटुंबाचा उपभोग्यबाबींवरील खर्च रानपा 75 वी फेरी पत्रक 1.0 मराठी July,2017-June,2018 47
9 कुटुंबाचा सामाजिक उपभोग- आरोग्य (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 75 वी फेरी , पत्रक- 25.0 मराठी July,2017-June,2018 47
10 अनिगमित बिगर कृषी उपक्रम- वस्तूनिर्माण, व्यापार आणि इतर सेवा (बांधकाम वगळून) रानपा 73 वी फेरी-पत्रक 2.34 मराठी July,2015-June,2016 47
11 अनिगमित बिगर कृषी उपक्रम- वस्तूनिर्माण, व्यापार आणि इतर सेवा (बांधकाम वगळून) (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 73 वी फेरी-पत्रक 2.34 मराठी July,2015-June,2016 47
12 देशातंर्गत पर्यटनावरील खर्च (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 72 वी फेरी पत्रक -21.1 मराठी July,2014-June,2015 48
13 सामाजिक उपभोग- आरोग्य (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 71 वी फेरी पत्रक -25.0 मराठी January,2014 - June,2014 46
14 शेतकरी कुटूंबांची परिस्थितीदर्शक पाहणी रानपा 70 वी फेरी पत्रक-33.0 मराठी January,2013-December,2013 48
15 देशांतर्गत पर्यटनावरील खर्च (राज्य नमुना) रानपा 72 वी फेरी, पत्रक 21.1 मराठी 2014-15 46
16 सामाजिक उपभोग- शिक्षण (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 71 वी फेरी, पत्रक 25.2 मराठी 2014 46
17 कुटुंबाचा सामाजिक उपभोग्य बाबींवरील खर्च: शिक्षण 71 वी फेरी, पत्रक 25.2 मराठी 2014 46
18 कुटुंबाचा सामाजिक उपभोग्य बाबींवरील खर्च: आरोग्य 71 वी फेरी, पत्रक 25.0 मराठी 2014 46
19 कर्ज व गुंतवणूक (राज्य नमुना) रानपा 70 वी फेरी, पत्रक 18.2 मराठी 2013 46
20 जमीन व पशुधन धारण 70 वी फेरी, पत्रक 18.1 मराठी 2013 46
21 झोपडपट्ट्यांची स्थिती ६९ वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2012-13 47
22 पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि घरांची स्थिती रानपा ६९वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2012-13 46
23 “पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि घरांची स्थिती” व “झोपडपटयांची स्थ्तिी” (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 69 वी फेरी, पत्रक 1.2 व पत्रक 0.21 मराठी 2012-13 46
24 केंद्र व राज्य नमुना एकत्रि करण अहवाल (इंग्रजी) (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 68 वी फेरी, पत्रक 1.0 व 10 मराठी 2011-12 46
25 रोजगार व बेरोजगार, भाग १ व २ ६८ वी फेरी, पत्रक १० मराठी 2011-12 46
26 कुटुंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ६८ वी फेरी, पत्रक १.० मराठी 2011-12 46
27 अनिगमित बिगर कृषी उपक्रम (बांधकाम वगळून) (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 67 वी फेरी, पत्रक 2.34 मराठी 2010-11 46
28 अनिगमित बिगर कृषि उद्योग ( बांधकाम वगळून) ६७ वी फेरी, पत्रक २.३४ मराठी 2010-11 46
29 रोजगार व बेरोजगार, भाग १ व २ रानपा ६६वी फेरी, पत्रक १० मराठी 2009-10 46
30 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ६६ वी फेरी ,पत्रक १.० मराठी 2009-10 46
31 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च आणि रोजगार व बेरोजगार स्थिती (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) रानपा 66 वी फेरी, पत्रक 1.0 व 10 मराठी 2009-10 46
32 झोपडपट्ट्यांची स्थिती, भाग १ ६५वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2008-09 46
33 शिक्षणातील खर्च व सहभाग, भाग २ ६४वी फेरी मराठी 2008-09 46
34 शिक्षणातील खर्च व सहभाग, भाग १ ६४वी फेरी मराठी 2008-09 46
35 देशांतर्गत पर्यटन, भाग १ व २ रानपा ६५वी फेरी, पत्रक २१.१ मराठी 2008-09 46
36 घरांची स्थिती, भाग १ व २ ६५वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2008-09 46
37 रोजगार व बेरोजगार स्थिती ६४वी फेरी, पत्रक १०.२ मराठी 2007-08 46
38 स्थलांतर ६४वी फेरी, पत्रक १०.२ मराठी 2007-08 46
39 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ व २ ६३वी फेरी, पत्रक १.० मराठी 2006-07 46
40 सेवा क्षेत्र (व्यापार वगळून) ६३ वी फेरी ,पत्रक २. ३४५ मराठी 2006-07 46
41 रोजगार व बेरोजगार स्थिती, भाग १ ६२वी फेरी, पत्रक १० मराठी 2005-06 46
42 असंघटीत वस्तूनिर्माण, भाग १ व २ ६२ वी फेरी, पत्रक २.२ मराठी 2005-06 46
43 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ ६२वी फेरी, पत्रक १.० मराठी 2005-06 46
44 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) 61 वी फेरी, पत्रक 1.0 मराठी 2004-05 46
45 आजारपण व वैद्यकीय सेवा, भाग 1 (केंद्र व राज्य एकत्रित नमुना) 60 वी फेरी, पत्रक 25.0 मराठी 2004-05 46
46 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च भाग १ व २ ६१वी फेरी, पत्रक १.० मराठी 2004-05 46
47 रोजगार व बेरोजगार स्थिती 61 वी फेरी, पत्रक 10 मराठी 2004-05 46
48 आजारपण व आरोग्याची निगा, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक २५.० मराठी 2004 46
49 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक १.० मराठी 2004 46
50 रोजगार व बेरोजगार स्थिती, भाग १ व २ ६०वी फेरी, पत्रक १० मराठी 2004 46
51 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५९वी फेरी, पत्रक १.० मराठी 2003 46
52 अपंग व्यक्ती ५८वी फेरी, पत्रक २६ मराठी 2002 46
53 निवासाची स्थिती ५८वी फेरी, पत्रक १.२ मराठी 2002 46
54 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५८वी फेरी, पत्रक १.० मराठी 2002 46
55 झोपडपट्ट्यांची स्थिती ५८वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 2002 46
56 असंघटित सेवा क्षेत्र उपक्रम, भाग १ ५७ वी फेरी, पत्रक २.३४५ मराठी 2001-02 46
57 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५७वी फेरी, पत्रक १.० मराठी 2001-02 46
58 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५६वी फेरी, पत्रक १.० मराठी 2000-01 46
59 असंघटित वस्तुनिर्माण उपक्रम, भाग १ ५६ वी फेरी, पत्रक २.२ मराठी 2000-01 46
60 अनौपचारिक बिगर शेतकी व्यवसाय ५५वी फेरी, पत्रक २.० मराठी 1999-2000 46
61 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ५४वी फेरी, पत्रक १.० मराठी 1998 46
62 पोषण क्षमता ५०वी फेरी, पत्रक १.० मराठी 1993-94 46
63 झोपडपट्ट्यांची स्थिती ४९वी फेरी, पत्रक ०.२१ मराठी 1993 46
64 साक्षरता ४७वी फेरी, पत्रक ३० मराठी 1991 46
65 महाराष्ट्र राज्यातील बांधकाम विवरण ४७वी फेरी मराठी 1988-89 46
66 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ४४वी फेरी मराठी 1988-89 46
67 रोजगार व बेरोजगार स्थिती ४३वी फेरी, पत्रक १० मराठी 1987-88 46
68 कुटूंबाचा उपभोग्य बाबींवरील खर्च ४३वी फेरी, पत्रक १.० मराठी 1987-88 46
69 कुटूंब नियोजनाच्या सेवांचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 46
70 प्रसूती व बालसंगोपन ४२वी फेरी, पत्रक २५.१ मराठी 1986-87 46
71 माजी सैनिक ४२वी फेरी मराठी 1986-87 46
72 वितरण व्यवस्थेचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 46
73 आजारपण व वैद्यकीय सेवांचा उपयोग ४२वी फेरी मराठी 1986-87 46
74 शिक्षणातील सहभाग ४२वी फेरी, पत्रक २५.२ मराठी 1986-87 46
75 स्वकार्यरत व्यापारी उपक्रम व अनिर्देशित व्यापारी आस्थापना ४२वी फेरी मराठी 1985-86 46