राष्ट्रीय नमुना एतदर्थ पाहणी अहवाल - शासनाच्या व‍िव‍िध व‍िभागांना लागणारी व इतरत्र तयार स्वरुपात उपलब्ध नसलेली व‍िव‍िध व‍िषयावरील माह‍िती सामाज‍िक व आर्थ‍िक पाहणी घेऊन उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता
1 कोविड-19 च्या महामारीमुळे राज्यातील जनतेच्या आरोग्य, शिक्षण व जीवनमानावर झालेला परिणाम ऑगस्ट - सप्टेंबर, 2021 इंग्रजी 2021 46
2 ॲडॉक सर्वे – ‘अंगणवाडयांची शीघ्र पाहणी’ या एतदर्थ पाहणीवर आधारीत अहवाल डिसेंबर २०१६ ते जानेवरी २०१७ चा एतदर्थ अहवाल इंग्रजी 2016-17 47
3 राज्यातील शेतजमिनी पडीत होण्याबाबतच्या कारणांचा अभ्यास जून ते जुलै २००२ चा एतदर्थ अहवाल इंग्रजी 2002 48
4 गौण पिक डिसेंबर १९९२ ते मार्च १९९३ चा अहवाल इंग्रजी 1992-93 47