दलित वस्ती सर्वेक्षण - सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यात सन 1974 पासून दलित वस्ती सुधारणा योजना राबविण्यात येते. त्यांच्या विनंतीनुसार संचालनालयाने दलित वस्त्यांमधील सुविधांबाबत (उपलब्धता/कमतरता) पहिल्यांदाच सन 2001 मध्ये सर्वेक्षण घेऊन माहिती गोळा केली व अहवाल प्रकाशित केला.

अनु.क्रमांक. अहवालाचे नाव अहवालाची माहिती दस्तावेज भाषा कालावधी / फेरी फाईलचा प्रकार वारंवारता
1 महाराष्ट्रातील दलित वस्ती सर्वेक्षण २००१ अहवाल मराठी 2001 932